कार्यकर्त्यांनी एकमेकांना भरविले पेढे
फटाके फोडून गुलाल उधळला
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कार्यशैलीवर विश्वास ठेवत चार पैकी तीन राज्यात राजस्थान,छत्तीसगढ,आणि मध्य प्रदेश मध्ये बहुमतात.
भाजपा सरकार आल्याने धामणगाव रेल्वे मतदार संघातील नांदगाव खंडेश्वर येथे खासदार रामदास तडस व धामणगाव रेल्वे मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड यांचे नेतृत्वाखाली नांदगाव खंडेश्वर येथील येथे बसस्थानक परिसरात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व कार्य करत्यानी एकमेकांना पेढे भरऊन तसेच गुलाल उधळीत जल्लोष साजरा केला यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष निकेत ठाकरे शहर अध्यक्ष नवल खिची.
भाजपा नेते घनश्याम सारडा,हरिश्चंद्र खंडाळकर,अंकुश निमजेकर, अरुण लाहबर ,गजानन काकडे गजानन भडके, मंगेश मानके, ओमप्रकाश भारत, बालु भडके, नितीन ठवकर,प्रमोद देशमुख, अनिल शिरभाते,नशीबखा पठाण, सतीश शृंगारे निखिल मोरे अमरीश काकडे सरपंच रोहना, राहुल वनवे सरपंच शिवरा अरुण गायकवाड पेंटर,साजन पवार,
प्रकाश पवार,धीरज काजे,सुभाष काजे,पद्माकर हीरेखन,राजु ईटनकर, योगेश झीमटे,श्याम पाठक,राजू दिवेकर,विशाल मेश्राम सरपंच खिरसाना,अतुल जयसिंगपुरे, प्रकाश वेळुकर, जगदीश ढगे,यांचेसह भाजपाचे बहुसंख्य पदाधिकारी आणि मोठ्या उपस्थित होते.