श्री.दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती व्दारा संचालित मदन महाराज विद्यालय व कमलदिप कनिष्ठ महाविद्यालय फुलआमला येथे किडा महोत्सवाचे उद, घाटन करण्यात आले.
यावेळी कार्यकमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. निलेश देशमुख व उद, घाटक म्हणुन श्री मुकुंदराव राऊत (सेवानिवृत्त अभियंता अमरावती महानगर पालिका ) तसेच प्रमुख पाहुणे
श्री. राहुलजी बोंडे (बिल्डर्स) अभय बोंडे (सेंद्रिय शेती मार्गदर्शक) व गावातील सरपंच सौ. रूपालीताई उमक गावातील प्रतिष्ठीत नागरीक श्री.शामभाऊ मंत्री श्री.रूपराव राऊत यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले दि. 02/01/2024 ते 04/01/2024 या तीन दिवसीय कबड्डी, खो-खो व हॉलीबॉल खेळामध्ये वर्ग 5 ते 12 च्या विद्यार्थ्यांचा सहभाग असणार आहे कार्यक्रमाच्या उद्घाटनाकरिता शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.