आ. प्रताप अडसड यांनी दिला निधी.
गावकऱ्यांनी मानले आभार.
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील गटग्राम पंचायत खेड़ पिंपरी येथील हनुमान मंदिर सभामंडप भूमि पूजन निमित्त मा, श्री आमदार प्रतापदादा अडसड़ यांचे खेड़ पिंपरी गावात झाले जोरदार स्वागत, दिनेश गिरि यांच्या घरासमोर जीर्ण अवस्थेत हनुमान मंदिर असुन तेथे सभामंडप मागनी केली असता गट ग्राम पंचायत खेड़ पिंपरी अंतर्गत धवलसर पिंपरी पोछी व खेड़ पिंपरी तिन्हि गावात सभामंडप तयार करण्यास 50लक्ष्य रू निधि उपलब्ध करून दिला आहे.
आणि काम त्वरित सुरु करावे या करिता खेड़ पिंपरी गावा मध्य दी,5/12/2023 रोजी भूमि पूजन कार्यक्रमाचे आयोजन करन्यात आले, त्यानिमित्त प्रतापदादांचे सर्व गावातिल ग्रामस्थानी फुलगुच्या देऊन स्वागत करण्यात आले, सरपंच मंगेश कांबले यांनी गावातिल समस्या भाषणा मधून प्रताप दादाला सांगण्यात आल्या त्यामधुन मंगरुड चव्हाडा मण्डल अतिरुस्टी मधुन वगडले त्या करिता न्याय देन्यात यावा मागनी करुण अनेक कामाची मागनी करण्यात् आलि
व त्या , प्रसंगी जी , प मा, सदस्य रवि मूंदे तालुक्का बीजेपी अध्यक्ष निकेतन ठाकरे पीए योगेशभाऊ परिमल कॉन्ट्रैक्टर मालवी पीडब्ल्यूडी चे अधिकारी इंगड़े तसेच गावातिल सरपंच मंगेश हंसराज कांबडे प्रतिष्ठित नागरिक दिनेश गिरि,नरेंद्र वागाड़े , संतोष चौधरी, अविनाश भेंडे महाराज , गजानन चौधरी,प्रश्यांत कनसे, मनोज राऊत, राजेशोर भेंडे अक्षय गिरी, बाडू कनसे, विलास जाधव,राहुल जाधव,संदीप गिरि, रामहरि मडावी महादेव गिरी,गोविंदा टट्टे आकाश गिरि, रविन्द्र ठाकरे लीलाधर कनसे निलेश टट्टे उपस्थित होते.